Tokyo Paralympic 2020: थाळीफेकपटू योगेश कथुनियाला रौप्यपदक, कथुनियाच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया

 टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं (Yogesh Kathuniya wins silver medal in Tokyo Paralympics) थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं 44.38 मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं 1 मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती. 

दरम्यान, टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात चार पदकांची भर पडली आहे. पदकविजेत्या योगेश कठुनियाच्या आईशी यानिमित्ताने साधलेला संवाद

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola