Tokyo Olympics 2020 : सुवर्णपदक विजेता Neeraj Chopra चं मूळ गावी स्वागत ABP Majha
ऑलिम्पिकमध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राचं त्याच्या मूळ गावी स्वागत करण्यात आलं. पानिपतमधील खांद्रा गावात नीरज चोप्राचं ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येतंय.