ऐतिहासिक ऑलिम्पिकचे साक्षीदार 'संदीप चव्हाण', Tokyo Olympic 2020 च्या रिपोर्टिंगचा अनुभव

Tokyo Olympics 2020 मध्ये ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण यांनी एबीपी माझासाठी थेट टोकियोहून रिपोर्टिंग केलं. ऑलिम्पिक कव्हर करण्याचं हे त्यांचं पाचवं वर्ष होतं. भारतासाठी यंदाचं पर्व ऐतिहासिक ठरलं, देशभरात जल्लोष होता, फटाके वाजवत, ढोल-ताशे गाजावाजा करत या पर्वाचा आनंद लुटला. मात्र जपानच्या टोकियोत जाऊन, खेळाडूंना डोळ्यासमोर पाहण्याची संधी संदीप यांना मिळाली, आपण आज त्यांच्याकडून जाणून घेतोय Olympic कव्हर करतानाचा अनुभव!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola