Tokyo Olympic 2020 : थरारक लढतीत रवी कुमार दहियाचा पराभव, रवीकुमारला कुस्तीमध्ये रौप्यपदक ABP Majha

Tokyo Olympics 2020  : भारताला टोकियो इथं सुरु असलेल्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत  गुरुवारी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली.  कुस्तीमध्ये पैलवान रवि दहियाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती, पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीत रवि दहियानं पुरुष फ्रीस्टाइल 57 किलो गटात रविनं रौप्यपदक जिंकले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola