PM Modi meets India Olympic contingent : ऑलिम्पिकवीरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'चाय पे चर्चा'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2021 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली.. आणि त्या सर्व खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर चर्चा केली. प्रत्येक खेळाडूच्या पाठीवर कौतुकाची थाप मारताना मोदींनी काय म्हटलंय पाहुयात