Neeraj Chopra Gold Medal : सुवर्णविजेता नीरज चोप्राच्या आई-वडिलांचा 'एबीपी माझा'शी संवाद : ABP Majha
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
08 Aug 2021 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNeeraj Chopra wins Gold Medal : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस अविस्मरणीय आहे. कारण भारताच्या झोळीत पहिलं सुवर्णपदक पडलं आहे. नीरज चोप्राने इतिहास रचत चमकदार कामगिरी करत भालाफेकीमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. नीरजने 87.58 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.