घरापासून 15-16 किमी दूर सरावासाठी जावं लागायचं; सुवर्ण जिंकल्यानंतर नीरज चोप्राचे वडील म्हणाले...

Continues below advertisement

Neeraj Chopra Wins Gold: भालाफेक खेळाडू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. देशासाठी वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा तो दुसरा खेळाडू आणि पहिला अॅथलीट बनला आहे. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर अंतरासह पहिले स्थान मिळवले. झेक प्रजासत्ताकचा याकूब वाल्देझ दुसऱ्या स्थानावर तर त्याच्याच देशाच्या विट्स्लाव व्हेसेलीने 85.44 मीटरसह कांस्यपदक मिळवले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola