Olympicमधील महाराष्ट्राची कामगिरी सुधारतेय? ऑलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिवांशी चर्चा ABP Majha
महाराष्ट्राचे सात खेळाडू टोकीयो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते. पण पदकाविना त्यांना परतावे लागलेय. तिरंदाज प्रविण जाधव आणि अथलेटिक्समध्ये अविनाश साबेळे यांची कामगिरी आश्वासक होती. एकूणच महाराष्ट्राच्या मिशन ऑलिम्पिकमधिल या कामगिरीबाबत महाराष्ट्रातून भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर निवडून गेलेले संघटनेचे संयुक्त सचिव नामदेव शिरगावकर यांच्याशी टोकीयोमध्ये बातचीत केली आहे.
Tags :
Maharashtra Tokyo Olympics 2020 Olympics Tokyo Olympic 2020 IOA Joint Secretary Namdev Shirgaonkar