Ravi Kumer Dahiyaच्या गावी जल्लोषाचे वातावरण, रवीकुमारकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा ABP Majha

रवी कुमार दहियाच्या गावी जल्लोषाचे वातावरण आहे, मॅच सुरू व्हायला काहीच मिनिटांचा अवधी असताना देखील रवी कुमारच्या गावी जल्लोष पाहायला मिळत आहे. रवीकुमारकडून भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा असून या मॅचकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola