Neeraj Chopra family | सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आई-वडिलांच्या भेटीला, उपस्थितही भारावले

नीरज पदक आई वडिलांना समर्पित केला तो क्षण पाहा फक्त माझावर. टोकियोवरून विजेते खेळाडू आज मायदेशी परतले, त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. या विजेत्या खेळाडूंचे दिल्ली येथील हाॅटेल अशोका येथे सत्कार करण्यात येणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. निरज चोप्राचे सुद्धा दमदार स्वागत झाले असून त्याने सगळ्यांचे आभार मानत आपले पदक आई वडिलांना समर्पित केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola