BAJRANG PUNIA Bronze Medal : कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया 'माझा'वर : Abp Majha

टोकियो आलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola