Olympics मध्ये भारताला कुस्तीत कांस्यपदक, Kazakhstan च्या पैलवानावर Bajrang Puniya ची 8-0 ने मात

Continues below advertisement

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सहावं पदक आज मिळालं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो फ्री स्टाईल कुस्तीमध्ये भारतासाठी कांस्य पदक पटकावलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू बजरंग पुनियाने कझाकस्तानचा पैलवान डाऊलेट नियाजबेकोव वर 8-0 ने मात केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram