ऑलिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित; बॉक्सर Lovlina Borgohai उपांत्य फेरीत दाखल

महिला बॉक्सिंगमध्ये भारतीय बॉक्सर लवलिनानं (Lovlina Borgohai Medal)जबरदस्त कामगिरी करत क्वार्टर फायनल जिंकली आहे. या विजयासह लवलीनानं इतिहास रचला असून भारताचं आणखी एक पदक निश्चित झालं आहे. क्वार्टर फायनलमध्ये भारताच्या लवलीनानं चिनी तायपेच्या निएन चिन चेनला पराभूत करत पदकावर शिक्कामोर्तब केलं आहे. 69 किलोग्राम गटात लवलिनानं भारताला आणखी एका पदक मिळवून दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola