One Day International World Cup : वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द, कारण अस्पष्ट : ABP Majha

क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी. वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. सोहळा रद्द होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. आयसीसी किंवा बीसीसीआयने देखील याबाबत स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola