Nitin Gadkari Nagpur : क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचं निमित्त, नितीन गडकरींच्या हाती बॅट ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari Nagpur : नागपूर क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचं निमित्त, नितीन गडकरींच्या हाती बॅट ABP Majha
नागपूरमध्ये आजपासून खासदार क्रीडा महोत्सव सुरु होत आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत असून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज , क्रिकेटपटू उमेश यादव, पिटी उषा यांची प्रमुख उपथिती आहे. हा क्रीडा महोत्सव 8 जानेवारी ते 22 जानेवारी काळात होणार असून 56 क्रीडा प्रकारचा या खासदार क्रीडा महोत्सव सहभाग आहे. नागपूरमध्ये आजपासून खासदार क्रीडा महोत्सव सुरु होत आहे. या क्रीडा महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होत असून भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज , क्रिकेटपटू उमेश यादव, पिटी उषा यांची प्रमुख उपथिती आहे. हा क्रीडा महोत्सव 8 जानेवारी ते 22 जानेवारी काळात होणार असून 56 क्रीडा प्रकारचा या खासदार क्रीडा महोत्सव सहभाग आहे.