Mirabai Chanu : Commonwealth Games मध्ये पाहिलं सोनेरीपदक, महिला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 11:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबातमी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदक कमाईची वेट लिफ्टिंगमध्ये भारताला सुवर्ण, कांस्य आणि रौप्य पदक मिळालंय... 49 वजनी गटात मीराबाई चानूनं सुवर्ण कामगिरी केलीए... मीराबाई चानूनं भारताला पहिला सुवर्ण पदक मिळवून दिलंय.