Maharashtra Kesari | महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तयारीविषयी अभिजीत कटकेशी संवाद | ABP MAJHA

Continues below advertisement
पुणे : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातल्या पहिल्या फेरीच्या लढती सुरू झाल्या आहेत. आज दुसऱ्या दिवशी सर्वांचं लक्ष असलेल्या पैलवान अभिजीत कटकेनं अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजय मिळवला. तोही अवघ्या सहा सेकंदात. पुणे शहरच्या अभिजीत कटकेनं अमरावतीच्या मिर्झा नदिम बेगला अवघ्या सहा सेकंदात चितपटीनं पराभूत केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram