Maharashtra Kesari 2022 : साताऱ्याच्या किरण भगतची सलामीलाच हार : महाराष्ट्र केसरी
राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा
Updated at:
06 Apr 2022 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाताऱ्याच्या किरण भगतचं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतलं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. महाराष्ट्र केसरीच्या माती विभागात गोंदियाच्या वेताळ शेळकेनं किरण भगतला ४-३ असं एका गुणानं हरवून खळबळजनक निकालाची नोंद केली. २०१७ साली महाराष्ट्र केसरीचा उपविजेता ठरलेल्या किरणकडून यंदा मोठ्या कामगिरीची अपेक्षा होती. कारण महाराष्ट्र केसरीचं आयोजन त्याच्या मायभूमीत साताऱ्यात करण्यात आलं आहे.