Arjuna Awards 2024 : खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार : ABP Majha
Continues below advertisement
आज खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. राजधानी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. क्रिकेटपटू मोहम्मद शमीसह २६ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकी रेड्डी यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Continues below advertisement