Neeraj Chopra's Coach : भालाफेक प्रशिक्षक उवे हॉन यांची हकालपट्टी,भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचा निर्णय
Continues below advertisement
भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशन (AFI) नी भालाफेक राष्ट्रीय प्रशिक्षक उवे हॉनशी यांची हकालपट्टी केली आहे. AFI त्याच्या कामगिरीवर खूष नव्हतं आणि लवकरच ते दोन नवीन परदेशी प्रशिक्षकांची नियुक्ती करणार आहेत.
Continues below advertisement