Jaspreet Bumrah चं तीन महिन्यांनी कमबॅक, पाठीच्या दुखापतीनं होता त्रस्त ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2023 09:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJaspreet Bumrah चं तीन महिन्यांनी कमबॅक, पाठीच्या दुखापतीनं होता त्रस्त ABP Majha
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचं भारतीय वनडे संघात पुनरागमन. बीसीसीआयकडून अपडेट जारी. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यासाठी जसप्रीत बुमराहचा संघात समावेश. तीन महिन्यापेक्षा जास्त काळानंतर बुमराह टीम इंडियासाठी खेळणार.