Virat Kohli Gautam Gambhir clash : कोहली आणि गौतममध्ये झालेले वाद के.एल. राहुलच्या मध्यस्थीने शांत

आयपीएलच्या सामन्यामध्ये सोमवारी विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जाहीर वाद. के.एल. राहुल आणि अमित मिश्रानं मध्यस्थी करत दोेघांना केलं शांत. कोहली आणि गंभीरला आयपीएल प्राधिकरणानानं ठोठावला दंड.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola