आज IPL च्या मैदानात हैदराबादचा सामना दिल्लीशी, Hyderabad चा T Natrajan Corona Positive : ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2021 05:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी नटराजन कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बुधवारी संध्याकाळी होणाऱ्या सामन्याबाबत शंका होती. पण, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की दोन्ही संघांमधील सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वेळेवर खेळला जाईल. सध्या नटराजन आणि त्याच्या संपर्कात आलेले खेळाडू आणि इतर कर्मचाऱ्यांना आयसोलेट करण्याल आले आहे. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.