RCB VS KKR : बंगळुरुचा कोलकातावर रॉयल विजय, हर्षल पटेल, हसरंगाची चमकदार कामगिरी
abp majha web team
Updated at:
31 Mar 2022 09:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला पराभूत केलंय. या सामन्यात आरसीबीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान,आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकाताच्या संघाला 128 धावांवर रोखलं. त्यानंतर कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या दोन षटकात हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकनं फटेकबाजी करच संघाला विजय मिळवून दिलाय.