Orange Cap चा मानकरी Ruturaj Deshmukh घरी परतला, पिंपरीत जंगी स्वागत!

चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आणि यंदाच्या ऑरेंज कॅपचा मानकरी ऋतुराज गायकवाड दुबईवरून त्याच्या पिंपरी चिंचवडच्या घरी परतला. यावेळी कुटुंब आणि शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. दुबईवरून तो आज सकाळी पोहचला तेंव्हा साडे सहाची वेळ होती, पण तरी ही ऋतुराजच्या स्वागतासाठी मोठी गर्दी पहायला मिळाली. फटाके फोडून मिठाई भरवून सेलिब्रेशन करण्यात आलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola