IPL 2020 : लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव, गुजरात टायटन्स प्लेऑफमधला पहिला संघ
abp majha web team
Updated at:
11 May 2022 09:49 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIPL 2020 : आयपीएल २०२२ च्या ५७ व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा गुजरात टायटन्सकडून पराभव. ६२ धावांनी गुजरातने जिंकला सामना. गुजरात टायटन्स आयपीएलच्या 15 व्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ.