IPL Match : IPLच्या हक्कांसाठी 44 हजार कोटींची बोली ABP Majha
Continues below advertisement
आयपीएल प्रक्षेपण हक्कांच्या ई-लिलावात बीसीसीआयचं उखळ ४४ हजार कोटींनी पांढरं; पुढच्या पाच वर्षांसाठी एका सामन्याच्या टीव्ही आणि डिजिटल हक्कांसाठी मिळून १०७ कोटींची बोली.
Continues below advertisement