Gujarat Titans VS Chennai Superkings : आयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग
abp majha web team
Updated at:
29 May 2023 11:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलच्या फायनलमध्ये पुन्हा पावसाचीच बॅटिंग.चेन्नईचा डाव सुरु होताच पावसाची हजेरी. गुजरातनं दिलेल्या २१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईनं तीन चेंडूंत बिनबाद चार धावा केल्या आहेत.