T20 WC 2021 : पाकिस्तानशी हार आणि मोहम्मद शमीवर धार्मिक शेरेबाजी, माजी खेळाडूंनी दिला शमीला पाठिंबा
Continues below advertisement
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सहवाग आणि हरभजनसिंग यांच्यासह अनेक माजी क्रिकेटपटू आता मोहम्मद शमीची पाठराखण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियाला पाकिस्तानकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतर काही समाजकंटकांकडून शमीला धार्मिक मुद्यावर सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. सचिन, सहवाग आणि हरभजनसह इरफान पठाण आणि युजवेंद्र चहल यांनीही आवाज उठवून शमीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Continues below advertisement
Tags :
India Muslim Shami India Pakistan Pakistan India Pakistan India T20 Pak Vs India T20 Pak T20 Win Pakistan T20 Win Pakistan Wins Against India Pakistan India Win Who Won India Vs Pakistan Mohommad Shami