ICC T20 WC 2021 : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा मोहम्मद शमीला 200 टक्के पाठिंबा
Continues below advertisement
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं मोहम्मद शमीला आपला दोनशे टक्के पाठिंबा असल्याचं सांगून त्याच्या टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शमीची कामगिरी निराशाजनक ठरली होती. त्यामुळं काही समाजकंटकांनी शमीच्या धर्मावर बोट ठेवून समाजमाध्यमांवरून त्याच्यावर टीका केली. पाहूयात विराट कोहलीनं त्यावर काय म्हटलंय?
Continues below advertisement
Tags :
Virat Kohli Mohammad Shami Sharjah Cricket Stadium ICC Men's T20 WC Bhuvneshwar Kumar Bowling Bhuvneshwar Kumar World Cup Dubai Stadiums Dubai Pitch Dubai Cricket Virat Kohli On Mohammad Shami