India vs South Africa:काय आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणं? सुनंदन लेले यांचा थेट पर्थमधून रिपोर्ट
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट पर्थमधून पाठवलेला रिपोर्ट.