India vs Pakistan : भारताची पाकिस्तानावर 288 धावांनी मात, चाहत्यांचा जल्लोष : ABP Majha

Continues below advertisement

  पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताने 228 धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला पाणी पाजलं, भारताकडून कुलदीप यादवने 25 धावात 5 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठा वाटा उचलला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram