Smirti Mandhana : स्मृती मानधनाची दमदार कामगिरी,सांगलीत फटाके फोडत जल्लोष
कुलदीप माने, एबीपी माझा
Updated at:
01 Oct 2021 01:55 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकमेव डे-नाईट कसोटी सामन्यात सांगलीची खेळाडू स्मृती मानधनाने दमदार कामगिरी करत कसोटी मधील पहिले शतक ठोकलेय.विशेष म्हणजे पिंक बॉल टेस्ट मध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटरचा बहुमान स्मृतीने पटकावला आहे. स्मृतीच्या या शतकी खेळीचा तिच्या कुटुंबाने सांगलीत फटाके फोडत जल्लोष केलाय. हे तिच्या कारकिर्दीमधील 5 वे शतक आहे.