Asiad 2023 : हांगझाऊ एशियाडमध्ये भारतीय पथकाची 81 पदकांची विक्रमी कमाई
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहांगझाऊ एशियाडमध्ये भारतीय पथकाचीविक्रमी पदककमाई, जाकार्ता एशियाडचा सर्वाधिक ७० पदकांचा विक्रम मोडला, भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीत सुवर्णपदकाचा मान.