IND vs PAK, Asia Cup 2022 : आशिया चषकातील भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष ABP Majha
Continues below advertisement
आशिया चषकात भारताची विजयी सलामी, पाकिस्तानला ५ विकेट्सनी धूळ चारत टी-२० विश्वचषकातील पराभवाचा काढला वचपा, अष्टपैलू पंड्या ठरला विजयाचा शिल्पकार, तर आशिया चषकातील भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष, पंतप्रधान मोदींकडून टीम इंडियाचं अभिनंदन, तर शरद पवारांकडूनही विजयाचं सेलिब्रेशन
Continues below advertisement