IND Vs NZ World Cup 2023 : वानखेडे स्टेडियमध्ये सामान्यादरम्यान आग लावू, पोलिसांना धमकी

Continues below advertisement

IND Vs NZ World Cup 2023 : वानखेडे स्टेडियमध्ये सामान्यादरम्यान आग लावू, पोलिसांना धमकी

 मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या भारत विरुद्ध न्यूझीलंड सेमी फायनल सामन्यादरम्यान काही मोठ्या घटना घडेल. अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना दिली आहे. या धोक्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम आणि परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केले आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram