आंतरराष्ट्रीय Football मध्ये Ronaldo चे सर्वाधिक गोल, रोनाल्डोच्या नावावर 111 गोलची नोंद

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील 109 गोलच्या इराणच्या अली दईच्या संख्येला मागे टाकत Ronaldo ने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विश्वविक्रम केला. पोर्तुगालच्या कर्णधाराने त्याच्या संघाच्या आयर्लंडविरुद्धच्या विश्वचषक गट अ पात्रता सामन्यादरम्यान १११ गोल पूर्ण करण्याचा मानस मिळवला आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola