T20 World Cup Semi Final Match : टीम इंडियाचा पराभव कोणत्या कारणामुळे झाला?
Continues below advertisement
ट्वेन्टी२० विश्वचषकात इंग्लंडनं टीम इंडियाचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा, भारताचं १६९ धावांचं आव्हान बटलर आणि हेल्सकडून लिलया पार. फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडचा रविवारी मुकाबला.
Continues below advertisement