DLS Method : न समजणाऱ्या डकवर्थ लुईस नियमाची सोपी कहाणी, नेमकं गणित कसं?

अवघ्या क्रिकेट जगतासाठी एक कोडं आहे DLS मेथड. कारण गेली अनेक वर्षे क्रिकेट सामन्यांत वापरण्यात येणारा हा नियम अजूनही अनेकांना नेमका कळालेला नाही... पावसामुळे व्यत्यय येणाऱ्या सामन्यांत डीएलएस मेथड वापरुन निकाल काढला जातो किंवा टार्गेट सेट केलं जातं... तर हा नियम नेमका काय? कुठून सुरुवात झाली आणि याबद्दलची रंजक माहिती जाणून घेऊ...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola