India vs Sourth Africa : रोहित शर्मानंतर द.आफ्रिका दौऱ्यातील मालिकेतून विराट कोहलीचीही माघार
abp majha web team
Updated at:
14 Dec 2021 07:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतून विराट कोहलीने माघार घेतलीय. जानेवारीत विश्रांती मिळावी अशी विनंती विराटनं बीसीसीआयला केलीय. ९ जानेवारीला विराटची लेक वामिका हिचा पहिला वाढदिवस आहे. त्यामुळे लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ब्रेक द्यावा असं विराटनं बीसीसीआयला कळवलंय.