Virat Kohli : मोहालीत विराट कोहली खेळतोय 100वी कसोटी, Rahul Dravid च्या हस्ते विराटचा सन्मान
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 08:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत-श्रीलंका दरम्यान आजपासून कसोटी मालिका होतीय. ही विराट कोहलीच्या कारकीर्दीतील 100वी कसोटी आहे. हा सामना आधी प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार होता. आता मात्र 500 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.