Virat Kohli चा शंभरावा कसोटी सामना, चाहत्यांना विराटकडून शतकाची अपेक्षा

Continues below advertisement

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी श्रीलंकेविरुद्धची मोहाली कसोटी खास ठरणार आहे. कारण विराटसाठी ही त्याच्या कारकीर्दीतली शंभरावी कसोटी आहे. २०११ साली कसोटी पदार्पण केल्यापासून आजतगायत विराट भारतीय संघाचा आधारस्तंभ ठरलाय. त्यानं या दशकभरात भारतीय क्रिकेटला बरंच काही दिलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram