Milind Narvekar | मुंबई T20 लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्षपदी मिलिंद नार्वेकर यांची बिनविरोध निवड

Continues below advertisement
मिलिंद नार्वेकर आता क्रिकेटच्या मैदानात! मुंबई T20 लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्षपदी मिलिंद नार्वेकर यांची बिनविरोध निवड, नार्वेकर यांच्यासह सूरज समत यांची सदस्यपदी बिनविरोध निवड. मनोहर जोशी यांच्यानंतर एमसीएत सक्रिय होणारे नार्वेकर दुसरे शिवसेना नेते आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram