IND vs NAM T20 World Cup 2021 Live Updates: भारताचा नामिबियावर 9 विकेट्स राखून विजय

Continues below advertisement

ICC T20 WC 2021, IND vs NAM: टी-20 विश्वचषकाच्या 42 सामन्यात भारतीय संघानं नामिबिया संघाला (India Vs Nambia) धूळ चाखली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबियाच्या संघ डगमगताना दिसला. नामिबियानं या सामन्यात 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. नामिबियाच्या संघाने दिलेलं लक्ष्य भारतानं 1 विकेट गमावून 15.2 व्या षटकातच पूर्ण केलंय. (ICC T20 WC 2021: India won the match by 9 wickets against Nambia match 42 at Dubai International Stadium)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram