T20 World Cup : टी-२० वर्ल्ड कपदरम्यान अनोखी जुगलबंदी,मेलबर्नमध्ये लेले -चौघुले यांच्यात हास्य सामना
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 12:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी-२० वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियात एक अनोखी जुगलबंदी रंगली.... शाब्दीक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेले माझाचे क्रीडा समीक्षक सुनंदन लेले सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियात आहेत. तिथं पाकिस्तानविरुद्ध सामन्याआधी त्यांची भेट विनोदाचा सम्राट समीर चौघुलेसोबत झाली... तेव्हा मेलबर्नमध्ये लेले आणि चौघुले यांच्यात झालेला हास्य सामना एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी..