IPL Auction 2021 | आयपीएलच्या लिलावात कोटीच्या कोटी उड्डाणं Special Report

Continues below advertisement
IPL Auction, CHRIS MORRIS sold | साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू बनला आहे. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली युवराज सिंह (16 कोटी) याच्यावर लावण्यात आली होती. मॉरिस यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात RCB ने 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram