जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेची पहिल्या डावात आघाडी, दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 229 धावात आटोपला

Continues below advertisement

जोहान्सबर्ग कसोटीत टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावांची मजल मारली आहे. या कसोटीत दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे ११ तर चेतेश्वर पुजारा ३५ धावांवर खेळत होता. त्याआधी शार्दूल ठाकूरच्या प्रभावी माऱ्याच्या जोरावर टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांत गुंडाळला. पण कीगन पीटरसन आणि टेम्बा बवुमाच्या अर्धशतकांमुळं दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेता आली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram