Sourav Ganguly on Asia Cup cricket Tournament : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा युएईमध्ये रंगणार
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन UAE मध्ये होणार, सौरव गांगुली यांनी दिली माहिती. वेळापत्रकानुसार ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता श्रीलंकेऐवजी संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे होणार आहे. तशी माहिती बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी दिली आहे. सध्या या काळात यूएईमध्ये पाऊस नसतो. त्यामुळे यूएई हेच आशिया चषक स्पर्धेसाठी योग्य असेल, असे गांगुली यांनी सांगितले आहे.