Shane Warne Passes Away : Australia चा माजी क्रेकेटर शेन वॉर्न कालवश, 52व्या वर्ष घेतला अखेरचा श्वास
abp majha web team
Updated at:
04 Mar 2022 08:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने थायलंड (Thailand) येथे निधन झाले आहे. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे.