IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत रविंद्र जडेजाचं दमदार खेळी करत शतक पूर्ण

Continues below advertisement

IND vs SL, 1st Test, Mohali: मोहालीत भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने दमदार खेळी करत शतक पूर्ण केले आहे. सध्या भारताच्या 7 विकेटच्या मोबदल्यात 465 धावा झाल्या आहेत. जडेजा 100 धावांवर खेळत असून त्याच्याबरोबर जयंत यादव खेळत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram